कोकणपर्यटनब्रेकिंगमहाराष्ट्ररेल्वे
उधना-मंगळूरू एक्सप्रेस उद्या दोन जादा डब्यांसह धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका विशेष गाडीला स्लीपर श्रेणीचे वाढवण्यात आले आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सुरत जवळील उधना ते मंगळूरू दरम्यान धावणाऱ्या (09057) या गाडीला दि. 24 नोव्हेंबर 2023 च्या फेरीसाठी तर मंगळूर ते उधना (09058) या दिनांक 25 नोव्हेंबर च्या फेरीसाठी स्लीपर दर्जाचे दोन डबे वाढवले जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना हिवाळी पर्यटन हंगामामुळे वाढल्यामुळे रेल्वेकडून सध्याच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांना दिला जात आहे.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | रत्नागिरी-वैभववाडी दरम्यान १ डिसेंबरला रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या



