कोकणमहाराष्ट्र

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सज्ज!

पाणी टंचाईबाबत ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा.

एम देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी


रल्नागिरी, दि. ५ (जिमाका)- जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत हेल्पलाईन क्रमांक ०२३५२ -२२२२३३, ०२३५२-२२६२४८ यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button