कोकणमहाराष्ट्र
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अलिबाग, दि. 22 : महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अभिवादन पर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.



