लांजात वीरशैव समाजातर्फे ३ जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिर

लांजा : वीरशैव समाज, लांजा यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने सोमवार दि. 3 जुलै 2023 सकाळी 09.30 ते सायं. 03:00 या वेळेत रक्तदान शिबिर बसवेश्वर सदन, लांजा येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मोहन तोडकरी अध्यक्ष- वीरशैव समाज, लांजा यांनी केले आहे. यासाठी
प्रसाद भाईशेट्ये 9405470920, सचिन लिंगायत 9960456167, कुंदन गांधी 8329296989, शशांक उपशेटे 8275392399, अतुल वासुरकर 8149231713, अक्षय गांधी 9405731202, अभिषेक उपशेटे, 8793146536, रोहित गांधी 9834784401,
कुंदन गांधी 8329296989, मंदार गांधी 7620351920,
प्रफुल्ल सार्दळ 8208998494 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदाते यांची यादी
1) समिर तानवडे, 2) प्रसाद भाईशेट्ये, 3) श्रीराम भाईशेट्ये, 4)राजु धावने, 5) गुरुप्रसाद देसाई
6) शशांक भाईशेट्ये, 7) कुंदन गांधी, 8) दुर्वा भाईशेट्ये,
9) सायली तोडकरी, 10) रोहित गांधी
11) दिव्यराज बोडस, 12) प्रताप जेधे, 13) स्वप्निल उपशेटे,
14)स्रुती उपशेटे, 15) मंगेश बापेरकर, 16) अतुल वासुरकर, 17) सुदिप पुरात, 18)महेंद्र लिंगायत, 19) सचिन सार्दळ, 20) पिंट्या कोपरे, 21) हर्षल हार्दिक, 22) सुवास पुरात, 23) प्रल्हाद साळुंखे, 24) शिवा उकळी,
25) कैलास उपशेटे, 26) संजय तोडकरी,
27) जीवन माळी, 28) बंटी तोडकरी, 29) हर्षल हार्दिक 30) मंगेश पुरात, 31)अशी भागावर, 32) रुतुराज कोपरे, 33) अरुण उपशेटे, 34) प्रनव स्वामी, 35) अल्ताफ शेख, 36) संजय जाधव, 37) तुषार कांबळे, 38) श्रीनिवास शेटे,
39) नितीन कदम, 40) तुषार लांजेवार
41) नितीन पवार पोलिस, 42) दिलीप तोडकरी
43) पुजा तोडकरी, 44) प्रशांत करबंळे,
45) नितीन शेटे, 46) दिपाली जाधव, 47) रुपेश गांधी,
48) वैभव गांधी, 49) पंढरी मायशेटे, 50) शांत्तापा उकळी,
51) राजू मोरे, 52) हेमंत कुंभार, 53) अविनाश कुंभार,54) रंजित गांगण, 55) रवी जंगम, 56) महेश लाड, 57) पांडुरंग कुरुप, 58) अनिकेत शेटे
59) राहुल लांजेवार



