कोकणमहाराष्ट्र
‘हर घर सावरकर’ अभियानाचा किल्ले रायगडवर शुभारंभ
पालकमंत्र्यांकडून नियोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आढावा

महाड : हर घर सावरकर समिती आयोजीत “हर घर सावरकर” अभियानाची सुरुवात नुकतीच किल्ले रायगड येथे रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिवपुजनाने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी आ.भरतशेठ गोगावले, सचिन जोशी, देवव्रत बापट, अनिल गाणव आदी उपस्थित होते.



