महाराष्ट्रशिक्षण

ठाकरे विद्यालयाचे १३ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

देवरूख : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

कु. वैष्णवी विजय नाकाडे ही रत्नागिरी जिल्ह्यात ४ थी तर राज्य गुणवत्ता यादीत तिने २७ वी येण्याचा मान मिळविला.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे : – कु. सोहम संदीप टिळेकर (११वा) कु. समिक्षा परशराम पाटील (१३वी) कु. रिद्धी रामचंद्र बेंडल (१६वा) कु. तनिष्का विनोद शिंदे( २९ वा) कु. त्रिशा महेश आगरे (३२ वा) कु.यज्ञा संदेश सप्रे(५०वा) कु. ममता मयुर मोहिरे (५९वा) कु. शुभदा संतोष बालदे( ६२वा) कु. निधि सुनिल सावंत (६३वा) कु.अथर्व मनोहर नळे (६४वा) कु. श्रेया विजय भेरे (८१वी) कु. मयुर प्रदिप कदम (२८वा) यांनी जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण यादीत झळकले आहेत

यशस्वी गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने. कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button