कोकणब्रेकिंगमहाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यात ६९ कुणबी मराठा नोंदी : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह


रत्नागिरी, दि. ८ (जिमाका) : जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 1304 तपासणी गावांच्या संख्येत काल अखेर केलेल्या रजिस्टर तपासणीमध्ये 69 कुणबी मराठा नोंद मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.


कालअखेर मंडणगडमध्ये 5, दापोलीमध्ये 8, खेडमध्ये 5, चिपळूण मध्ये 22, रत्नागिरीमध्ये 1, राजापूरमध्ये 28 अशा एकूण 69 कुणबी मराठा बाबत कागदपत्र तपासणीत नोंदी मिळून आल्या आहेत.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button