महाराष्ट्र
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

रत्नागिरी, दि. 9 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी झालेल्या छोट्या ठिकाणी कार्यक्रमाला कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता. त्यांनी देखील महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीदिनी अभिवादन केले.



