देश-विदेश
-
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना 20 नोव्हेंबरला मतदान संपेपर्यंत राहणार बंद
रत्नागिरी, दि. 16 : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या…
Read More » -
विजयादशमीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ११ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या…
Read More » -
बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत : हिंदू जनजागृती समिती
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर…
Read More » -
Konkan Railway | आठ ट्रेनमध्ये अडकून राहिलेल्या साडेचार हजारहून अधिक प्रवाशांसाठी एसटी बसची व्यवस्था
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे कडून आठ रेल्वे गाड्यांमध्ये अडकून राहिलेले 4623 प्रवाशांना एकूण…
Read More » -
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या या गाडीच्या वेळेत झाला बदल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या पावसाळी वेळापत्रकानुसार मंगळूर सेंट्रल ते मुंबईतील लोकमान्य टिळक…
Read More » -
रत्नागिरीत सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालयाला मंजुरी
रत्नागिरी, दि. 3 : देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Read More » -
दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
रत्नागिरी : आकाशवाणीचे सेवानिवृत्त कलाकार अवधूत अनंत बाम यांना आकाशवाणी दिल्ली केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. यामुळे…
Read More » -
नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा शपथ ग्रहण सोहळा
७१ मंत्र्यांचे देखील शपथ ग्रहण ; ३० कॅबिनेट मंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील…
Read More » -
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार” साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व…
Read More » -
रत्नागिरी जि. प. शाळेतील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’ साठी निवड
अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 29 : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात…
Read More »