अभिनयातील ‘क्रांतिवीर’ हरपला!

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा
मुंबई / गोवा : मराठी इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठी चित्रपट इंडस्ट्रीसाठी हा एक प्रकारचा काळा दिवसच मानला जाईल. मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने या दु:खद बातमीला दुजोरा दिला. नाना पाटेकर यांना ८ ऑक्टोबर रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नानांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
याबाबत मल्हार पाटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते गोव्याला गेले होते. पहाटे 5.22 वाजता त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला. त्यांना गोव्यातील रुग्णालयात लगेचच भरती केले. डॉक्टरांनी त्यांना 45 मिनिटं सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण काळाने घाला घातलाच… 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार 45 मिनिटे सलग सीपीआर देऊनही त्यांना पुनरुज्जीवित करता आले नाही. याप्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.



