कोकणमहाराष्ट्र
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
- कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!



