कोकणमहाराष्ट्र

जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या अधिनस्त असलेल्या विविध उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील ३९ गावांमध्ये एकूण १,००७ सनदांचे यशस्वी वाटप करण्यात आले असून, त्याद्वारे शासनाच्या तिजोरीत ८,५६,५१३ रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित सनदांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना मालमत्तेचे हक्क अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button