कोकणदेश-विदेशपर्यटनमहाराष्ट्रराजकीय

समुद्रातील दुर्घटनांमध्ये तत्काळ बचावासाठी ५ अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ जिल्हा पोलीस दलात दाखल

रत्नागिरी : समुद्रातील दुर्घटनांमध्ये तात्काळ बचावकार्य करण्यासाठी ५ अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्या आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या रोबोटिक वॉटर क्राफ्टचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button