ब्रेकिंग
-
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत, तेजस एक्सप्रेससह तीन गाड्या पावसाळ्यात बंद?
मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे १० जून, २०२४ पासून रद्दचा रिमार्क डबल डेकरच्या जागेवर चालणाऱ्या गाडीचे आरक्षणही…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गे बिहारमधील मुजफ्फरपूरसाठी समर स्पेशल गाडी उद्यापासून धावणार!
सावंतवाडी -रत्नागिरी -चिपळूण -पनवेल -नाशिक मार्गे बिहारला जाणार रत्नागिरी : वास्को-द-गामा ते बिहारमधील मुजफ्फरपुर जंक्शनपर्यंत धावणारी साप्ताहिक समर स्पेशल गाडी…
Read More » -
मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनची धडक बसून खेडनजीक रेल्वे बोगद्यात मजूर ठार
अन्य दोघे गंभीर जखमी ; रेल्वे कडून अपघाताची चौकशी रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्थानकानजीकच्या अलसुरे येथील बोगद्यामध्ये…
Read More » -
किरण सामंत यांच्या उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या नागपूर भेटीची उत्सुकता शिगेला!
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मागील अनेक महिन्यांपासून उमेदवारीसाठी दावा करीत आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावर १८ एप्रिल रोजी ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी ३ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावरील उधना- मंगळुरू एक्सप्रेस उद्या जादा डब्यासह धावणार!
रत्नागिरी : गुजरातमधील सुरतजवळील उधना ते मंगळुरू दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी द्वि साप्ताहिक एक्सप्रेस उद्या दिनांक 14 एप्रिल 2024…
Read More » -
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांचा अर्ज दाखल
रत्नागिरी, दि. १२ : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत…
Read More » -
Konkan Railway | लो. टिळक टर्मिनस ते थीवीदरम्यान धावणार आणखी समर स्पेशल गाड्या !
१८ एप्रिल ते ९ जून या कालावधीत धावणार दोन्ही विशेष गाड्यांच्या मिळून एकूण ३२ फेऱ्या होणार रत्नागिरी : कोकण रेल्वे…
Read More » -
कोकण रेल्वे मार्गावर १२ एप्रिलला अडीच तासांचा मेगाब्लॉक
दिल्लीकडे जाणारी मंगला एक्सप्रेस पावणे दोन तास रोखून ठेवणार! तिरूनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेसलाही बसणार विलंबाचा फटका रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या आरवली ते…
Read More » -
कारने स्कुटीला धडक दिल्याने दांपत्याचा मृत्यू ; बालिका गंभीर जखमी
उरण रेल्वे स्टेशन जवळील अपघातात, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जनतेची मागणी उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण रेल्वे…
Read More »