महाराष्ट्र
-
गावठाणमधील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक,चेकर लादी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
उरण ( विठ्ठल ममताबादे ) : चिर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते कै.शंकर चांगु टकले, शर्मिला शंकर टकले, यांच्या…
Read More » -
उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार
उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे ) : अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, “मराठी साहित्य मंडळ” या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सावित्रीबाई…
Read More » -
रत्नागिरीच्या भाट्ये किनाऱ्यावर उद्या सामूहिक स्वच्छता अभियान
रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-20 परिषद या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी…
Read More » -
चैतन्य पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले रस्त्यात पडलेल्या जखमीचे प्राण!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वरण शहर कक्ष प्रमुख चैतन्य पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पहाटेच्या वेळेस…
Read More » -
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत रत्नागिरीत २४ मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
रत्नागिरी : “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास,…
Read More » -
बालसंगोपन योजनेत विधवा, घटस्फोटित पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये
बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजनेत कालपर्यंत ११०० रुपये मिळत होते .ते आज एक एप्रिल पासून २२५०…
Read More » -
मच्छीमार बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
रत्नागिरी : मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मच्छीमार बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, आपला विकास साधावा, आपला…
Read More » -
५५ वर्षे वयाच्या वरील वाहतूक पोलिसांना रस्त्यावर तैनात करू नये : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक…
Read More » -
कर्जत येथील रक्षा संस्थेच्या सदस्यांनी वाचविले तीन युवकांचे प्राण !
अलिबाग, : कर्जत परिसरातील ढाक बहिरी येथे जाण्यासाठी कल्याण येथील शशांक पाटील, वय 17, हर्षल घावटे, वय 17, मोहित नारखेडे…
Read More » -
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रत्नागिरी येथे बैठक
रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे “शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या…
Read More »