कोकणदेश-विदेशपर्यटनरेल्वे

Konkan Railway | लो. टिळक टर्मिनस- तिरुअनंतपुरम विशेष ट्रेनचे आरक्षण सुरू

रत्नागिरी : मध्य रेल्वे कोकण रेल्वेच्या मार्गावरून तिरुअनंतपुरमपर्यंत धावणाऱ्या गाडीची घोषणा केली आहे. या गाडीसाठीचे आरक्षण 28 सप्टेंबर पासून खुले झाले आहे. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही गाडी धावणार आहे.

  • ​गाडी क्रमांक: 01463 / 01464 लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक (टी) स्पेशल (साप्ताहिक)
  • ​वेळा आणि दिवस:
    • ​01463: एलटीटी वरून प्रत्येक गुरुवारी (१५/१०/२०२६ ते १९/११/२०२६) दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३:३० वाजता पोहोचेल.
    • ​01464: तिरुवनंतपुरम नॉर्थ वरून प्रत्येक शनिवारी (१७/१०/२०२६ ते २१/११/२०२६) १४:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३:५५ वाजता पोहोचेल.
  • महत्त्वाचे थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कोझिकोड, एर्नाकुलम इ.
  • ​आरक्षण: २८/०९/२०२६ पासून खुले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button